समाज मंदिर हॉल

तुमच्या आयुष्यातील सुवर्णक्षणांना देऊया भव्यतेची जोड!
कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली
आनंदाने सादर करत आहे…
‘समाज मंदिर हॉल’ (एक परिपूर्ण वास्तू शुभ कार्यासाठी)

तुमच्या घरातील लग्न असो वा मुंज, प्रत्येक कौटुंबिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी आमचा हॉल आता सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सज्ज आहे.

समाज मंदिर हॉल – एक परिपूर्ण वास्तू शुभ कार्यासाठी

आमच्याकडे खालील सर्व शुभ कार्यांसाठी हॉल उपलब्ध:

  • विवाह सोहळा 
  •  मुंज (उपनयन) 
  • साखरपुडा 
  • वाढदिवस, 
  • ६१ वी, (पंचाहत्तरी) आणि सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा
  • डोहाळे जेवण 
  • बारसे (नामकरण) 
  • मंगळागौर 
  • कोणतेही शुभ  धार्मिक कार्ये व पूजा 
  • स्नेहसंमेलन 
  • सांस्कृतिक कार्यक्रम 
  • सभा (Meetings)

हॉलची वैशिष्ट्ये आणि सोयी-सुविधा:

  • हॉलची क्षमता: २०० ते २५० लोकांची आसनक्षमता (छोटे आणि मध्यम सोहळ्यांसाठी अत्यंत योग्य).
  • पूर्णपणे वातानुकूलित (Fully AC Hall): तुमच्या पाहुण्यांच्या सुखावह अनुभवासाठी.
  • उत्कृष्ट भोजन: ‘श्री गणेश कॅटेरर्स’ यांच्यातर्फे चविष्ट आणि दर्जेदार भोजनाची सोय.
  • निवासाची सोय: दूरवरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था.
  • आकर्षक सजावट: सोहळ्याची शोभा वाढवणारी मनमोहक डेकोरेशन व्यवस्था.
  • इतर सुविधा: लिफ्ट (Lift), व्हॅले पार्किंग (Valet Parking), पॉवर बॅकअप (Power Backup) आणि उत्तम साऊंड सिस्टम (Sound System).

चिंतामुक्त होऊन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपले बुकिंग निश्चित करा

booking

हॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. गणेश कॅटेरर्स

संपर्क

श्री. नारायण (बंडू) देसाई
९८२००७१५५८

श्री. संकेत पंडित
९८३३००९१३६

श्री. अभिजीत करमरकर
८१०८९९७९९९

पत्ता

कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ,

समाज मंदिर हॉल,

टिळक नगर मार्गे,

डोंबिवली पूर्व ४२१२०२१