Category: Reports

  • वार्षिक अहवाल – सन २०२५-२०२६

    सन्माननीय सभासद बंधु – भगिनींनो,नमस्कार,सर्वप्रथम समस्त ज्ञाती बांधवांना, संस्थेच्या सर्व सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांना अभिवादन. आज आपल्याला भेटताना मनामध्ये एक आनंद आहे की गेले वर्षभर सुरु असलेले संस्थेचे समाज कार्य आपणां सर्वांपर्यन्त पोहोचविण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. या वर्षभरात आलेल्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या संस्थेच्या कार्याचा अहवाल आता आपल्या समोर मांडत आहे.   रविवार दिनांक १३…