संहति: कार्यसाधिका

‘संहति: कार्यसाधिका’ हे बोधवाक्य स्विकारुन त्यानुसार सर्वांना सोबत घेऊन सामाजिक उत्थानासाठी कार्यरत असलेली कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली जि. ठाणे ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली संस्था गेली ५५ वर्षे ठाणे जिल्हा व आजूबाजूच्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.

वासंतिक संमेलन

अंबरनाथ येथे एप्रिल महिन्यात करण्यात येते. ​एप्रिल २०२६ मध्ये आयोजित केलेल्या वासंती संमेलनाची छायाचित्रे.

सामूहिक व्रतबंध

समाजमंदिर येथे एप्रिल किंवा मे महिन्यात हा उपक्रम केला जातो. याला उपनयन, मुंज किंवा जानवे संस्कार असेही म्हटले जाते.

बालक गौरव सोहळा

समाजमंदिर येथे जुलै महिन्यात साजरा केला जातो.

वर्धापन दिन

समाजमंदिर येथे विजयादशमीला साजरा केला जातो.या दिवशी समिती आणि तिचे सदस्य एकत्र येतात आणि संस्थेच्या स्थापनेच्या आठवणींना उजाळा देतात.

शारदिय संमेलन

कल्याण येथे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात साजरे केले जाते.कल्याण येथे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात साजरे केले जाते.

लक्ष्मी पूजन

समाजमंदिर येथे केले जाते. या निमित्त ज्ञातीबांधव एकत्र येऊन दीपावली व नूतन वर्षाच्या शुभेच्छांचे आदानप्रदान करतात.

सामाजिक उपक्रम

संस्थेतर्फे सर्व समाजासाठी राबविण्यात येणारे उपक्रम. संस्थेतर्फे सर्व समाजासाठी राबविण्यात येणारे उपक्रम:

योजना

  • शिक्षण दत्तक योजना
  • कुटुंब कल्याण योजना
  • वधू-वर सूचक मंडळ

मदत

  • शैक्षणिक मदत
  • वैद्यकीय मदत
  • वैद्यकीय मदत
  • वैद्यकीय मदत

Join KBSMD for a social cause

Opt in for a membership with KBSMD and contribute for the goodness of Dombivli Society.

वासंतीक संमेलन २०२६

​एप्रिल २०२६ मध्ये आयोजित केलेल्या वासंतीक संमेलनाची छायाचित्रे ​
पूर्ण वाचा

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सन्माननीय सभासद यांसी, स.न.वि.वि.आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २३/०८/२०२६ रोजी सकाळी १०.००…
पूर्ण वाचा

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start…
पूर्ण वाचा