Category: Notices

  • वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

    सन्माननीय सभासद यांसी, स.न.वि.वि.आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २३/०८/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. संस्थेच्या “समाजमंदिर” मधील कै. गो. ग. देव सभागृहात घेण्यात येईल. सभेत खालील कामकाज होईल. तरी आपण सभेस वेळेवर व आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. सभेपुढील कामे आपले नग्न, श्री. विनायक दि. जांभेकरसरकार्यवाह डॉ. श्री. अरुण अ. नाटेकरअध्यक्ष टिप : विद्दोष…